Work From Home | गरोदरपणात वर्क फ्रॉम होम नाकारल्याने १ कोटीचा दंड
बर्मिंगहॅम : News Network गरोदरपणात Work from Home मागितल्याने एका महिला कर्मचा-याला कामावरुनच काढून टाकल्याची घटना घडली. मात्र, हा निर्णय कंपनीच्या चांगलाच अंगलट आला आहे. कारण, या निर्णयाविरोधात महिलेने न्यायालयाने दार ठोठावले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कामगार न्यायालयाने गर्भवती महिलेच्या कंपनीला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर सुमारे १ कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत….