UPSC मार्फत 109 पदांसाठी भरती…
UPSC च्या भरती प्रक्रियेतून वैद्यकीय अधिकारी आणि इतरही काही पदे ही भरली जात आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. This recruitment process is going on for 109 posts. Last date to apply for this recruitment process is 2nd May 2024. ही भरती प्रक्रिया 109 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी…