Kedarnath Avalanche : केदारनाथमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन

Kedarnath Avalanche : केदारनाथमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन

  केदारनाथ : उत्तराखंडमधील केदारनाथ (kedarnath) मध्ये रविवारी पहाटे पुन्हा एकदा हिमस्खलनाची धक्कादायक घटना घडली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बर्फाळ डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फाचा लोंढा घरंगळत खाली आला. सुदैवाने या घटनेत जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. परंतु हिमस्खलनाचे दृश्य पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला. केदारनाथ मंदिरामागील पर्वतांवर रविवारी सकाळी अचानक (Avalanche) हिमस्खलन झाले….