Jackson Oswalt | १२ वर्षांच्या मुलाने बनवला न्यूक्लियर फ्यूजन रिअॅक्टर
मेम्फिस : News Network नेटफ्लिक्सवरील ‘यंग शेल्डन’ या वेबसीरीजचे चाहते जगभरात आहेत. या सीरीजमधील १० वर्षांचा प्रतिभावान शेल्डन कूपर याला विज्ञानाविषयी अतीव प्रेम आणि विश्वास आहे. यात शेल्डन स्वत:च्या खोलीत चक्क न्यूक्लियर रिअॅक्टर तयार करतो आणि FBI ची टीम त्याच्या दारात येते, असे दृश्य आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशीच एक सत्य घटना अमेरिकेच्या मेम्फिस…