Gautam Gambhir

BCCI : गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार; संघ, सपोर्ट स्टाफमध्ये होणार बदल

Khabarbat News Network भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे नाव टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून निश्चित झाले आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप  (World Cup T-20) स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. गौतम गंभीरची नियुक्ती येत्या काही दिवसांत ‘बीसीसीआय’कडून अधिकृतपणे केली जाईल. गौतम गंभीरच्या बहुतेक सा-या…

भारतीय महिलांनी इंग्लंडला लोळवले; T-20 विश्वचषक पटकावला

भारतीय महिलांनी इंग्लंडला लोळवले; T-20 विश्वचषक पटकावला

सेनवेस पार्क : १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२३ (womens T-20 world cup) स्पर्धेचा अंतिम सामना सेनवेस पार्क येथे खेळला गेला. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात…

T – 20 : अंपायरची सुमार ‘फटके’बाजी; ऑस्ट्रेलियाचा जीव टांगणीला

T – 20 : अंपायरची सुमार ‘फटके’बाजी; ऑस्ट्रेलियाचा जीव टांगणीला

सिडने : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी – 20 विश्वचषक स्पर्धेत अंपायर्सच्या अनेक निर्णयांवरून वाद निर्माण झाला आहे. आजही ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सामन्यादरम्यान सुमार दर्जाच्या अंपायरिंगची जोरदार चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा शेवटच्या षटकात 4 धावांनी पराभव करत आपले सेमी फायनलचे आव्हान जिवंत ठेवले असले तरी आज यजमान संघ सुमार अंपायरिंगचा बळी ठरला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून…