जोकोविचने Australian open जिंकून केली नदालची बरोबरी

जोकोविचने Australian open जिंकून केली नदालची बरोबरी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन – २०२३ जिंकून नोव्हाक जोकोविचने इतिहास रचला. त्याने विक्रमी १० व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ जिंकली. पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत त्याने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा पराभव केला. जोकोविचने २२वे ग्रँडस्लॅम जिंकले आणि यासोबत राफेल नदालची बरोबरी केली. पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना नोव्हाक जोकोविच आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात खेळला गेला….