maharashtra cabinet expansion

अजित पवार अर्थमंत्री, खाते वाटपात ‘दादा’गिरी!

अखेर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. याच सोबत दिलीप वळसे पाटील यांच्याकडेही महत्वाचे खाते दिले जाणार आहे. गुरूवारी (१४ जुलै) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटला, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने…