मराठवाड्याचे ८ जण शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी, कोण?

मराठवाड्याचे ८ जण शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी, कोण?

महाराष्ट्र सरकारने २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ अशा तीन वर्षांचे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर केले. श्रीकांत वाड, आदिल सुमारीवाला आणि दिलीप वेंगसरकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कार विजेत्या मानकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील ८ जणांचा समावेश आहे. जीवनगौरव ते दिव्यांग खेळाडू अशा विविध श्रेणीतील एकूण ११७ जणांना हे पुरस्कार देण्यात येणार…