Beed Election 2024 : राजकीय साठमारीत बीड जिल्ह्याची होरपळ

Beed Election 2024 : राजकीय साठमारीत बीड जिल्ह्याची होरपळ

ग्राउंड रिपोर्ट     ‘मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत. जातीयवाद करीत नाहीत, असे वाटले होते. मागील दोन-चार दिवसांत तेही पुढे आले आहे. मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात,’ ………….. ‘मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जीवे मारू असे म्हटले जात आहे. तसेच मला बीडमध्ये पाय ठेऊ दिले जाणार नाही असेही म्हटले जात आहे….

sharad pawar : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन होणार?

sharad pawar : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन होणार?

    शरद पवार यांनी दिले संकेत… काँग्रेसमध्ये विलिन होणार प्रादेशिक पक्ष!   नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार असल्याचे भाकित केले आहे. तसेच नजीकच्या भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह देशांतील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा…

Politics : 6 states will decide PM Modi’s future!

Politics : 6 states will decide PM Modi’s future!

  SHRIPAD SABNIS A general election in India is like a 9-round tennis match. The group that wins five of these rounds wins the Grand Slam of the election. There are nine phases; Uttar Pradesh, Bihar, Maharashtra, Andhra Pradesh (undivided), Madhya Pradesh, Tamil Nadu, Rajasthan, Karnataka and Kerala. There are a total of 351 Lok…

Maratha Reservation :  राजकीय साठमारीत मराठ्यांचा गोंधळ!

Maratha Reservation : राजकीय साठमारीत मराठ्यांचा गोंधळ!

विश्लेषण  |  श्रीपाद सबनीस    मराठा समाज अलिकडच्या काळात जेवढा अशांत दिसतो आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अस्वस्थ आणि आत्यंतिक संभ्रमित आहे. किंबहुना तो गोंधळून गेला आहे. याचे सामाजिक आणि राजकीय असे दूरगामी परिणाम होणार हे कोणीही नाकारू शकणार नाही. मुळात गरीब मराठा समाज आणि स्वजातीय सगे-सोयरे शैक्षणिक तसेच अन्य सुविधांपासून वंचित राहत होते, त्यामुळे…

NCP Leader Ajit Pawar

Pune Politics : अजित दादांची इच्छापूर्ती !

विश्लेषण । श्रीपाद सबनीस पुणे (pune) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होते असे काही जण म्हणतात. काही जणांनी ते आजारी असल्याचे सांगितले होते. इथे कारण महत्वाचे नाही. त्याचा परिणाम आणि तीव्रता हा कळीचा मुद्धा आहे. कारण, या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीश्वरांच्या दरबारात तडकाफडकी रुजू व्हावे लागले….

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

भाजप श्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन ते अडीच महिन्यात केले. भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी साधारणपणे ६० टक्के जागा BJP जिंकू शकते मात्र ४० टक्के जागा धोक्यात आहेत. असा निष्कर्ष या पाहणी अहवालात नोंदविण्यात आला आहे. जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत, पण उमेदवार बदला, असा धक्कादायक निष्कर्ष…

Lokmanya Tilak Purskaar awarded to PM Narendra Modi

टिळकांच्या साक्षीने उठला, संभ्रम कल्लोळ!

विश्लेषण / श्रीपाद सबनीस लोकमान्यांच्या नावे असलेला पुरस्कार म्हणजे जणू ऐतिहासिक कोंदणच! आणि या पुरस्काराने गौरव होणे म्हणजे महद्भाग्यच!! या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदींचा दिमाखदार पद्धतीने (1 August) गौरव करण्यात आला. मात्र या वर्षीच्या सोहळ्याला आगळं राजकीय परिमाण लाभलं. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्वर्यू शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ !

ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फाटाफुटीनंतर येवल्यात ८ जुलैला पहिलीच सभा झाली, त्यात शरद पवार यांनी सगळ्यांची माफी मागितली. अर्थातच ही माफी म्हणजे एक दुधारी अस्रच. या माध्यमातून त्यांनी दुखावलेल्या लोकांवर जशी आपुलकीची पखरण केली. तसेच दुरावलेल्याना इशाराही दिला. आता स्वतः शरद पवार पक्ष बांधणीच्या कामात पुन्हा व्यस्त झाले आहेत. आज (दि. १२…

हिकमती फडणवीस, पॉवरबाज पवार !

हिकमती फडणवीस, पॉवरबाज पवार !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस खरंच, काही योगायोग अतिशय विलक्षण असतात. उल्लेखनीय म्हणजे शिवसेना – भाजप युतीची सांगता ही ‘युती’च्या रौप्यमहोत्सवी वर्षांतच झाली. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले तोच पक्षात फूट पडली. अर्थातच ही फूट आहे, का बंड कि सगळाच बनाव होता, हे येणारा काळ सांगेल. पण यामागे दोन शक्यता असू शकतात. एक…