बादशहाची लेक, शेताच्या बांधावर !
बॉलिवूडच्या बादशहाची लेक सुहाना आता शेतकरी बनलीय. खरे तर ही बातमी ऐकायला आणि वाचायला पण गम्मत वाटत असेल… द आर्चिस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुहाना खान बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय. ती म्हणजे सुहाना आता शेतकरी बनणार आहे. सुहानाने अलीबाग जवळील थळ या गावात ही शेती घेतली आहे. या शेत जमिनीचे क्षेत्रफळ दीड एकर…