Travel trend : सचिन तेंडुलकरची लेक बनली fashion आयकॉन !
औरंगाबाद I सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. बॉलीवूडच्या कार्यक्रमांमध्येही ती अनेकदा दिसली. सारा दिसायला खूप सुंदर आहे, तिचा फॅशन सेन्सही उत्कृष्ट आहे. ती आजकाल अनेक जाहिराती आणि मॉडेलिंगमध्येही दिसत आहे. याशिवाय तीला प्रवासाचीही खूप आवड आहे. ती अनेकदा तिचे फोटो, अनेक व्हिडिओ आणि प्रवासाचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत…