भारताला ‘Dead Economy’ ठरवत ट्रम्प यांची अब्जावधींची कमाई! ‘Trump Organization’ ने केली पोलखोल
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘Dead Economy’ असे वर्णन केले होते. मात्र आता त्यांच्याच ‘The Trump Organization’ या कंपनीने त्यांच्या या दाव्याची पोलखोल केली. अमेरिकेबाहेर या कंपनीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ भारत ठरला आहे. गेल्या दशकात ट्रम्प यांच्या कंपनीने भारतात किमान १७५ कोटी रुपये कमावले आहेत. हे उत्पन्न मुंबई, पुणे, कोलकाता…