Repo Rate effect : गृहकर्जाचा EMI कमी होण्याचे संकेत
नवी दिल्ली : प्रतिनिधी केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपातीचे धोरण लागू केले. त्यामुळे दैनंदिन वापरातील अन्न पदार्थांसह कपडे, विमा बहुतेक बाबी स्वस्त झाल्या. लवकरच गृहकर्जावरील ईएमआय सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. आरबीआय रेपो दरात कपात करून ग्राहकांना स्वस्त कर्जाची भेट देऊ शकते. तर अनेकांचा ईएमआय अजून कमी होऊ शकतो. आरबीआय येत्या महिन्यात रेपो दरात ५० बेसिस…