Anil Ambani has reached the ED office in Delhi. He was ordered to appear before the ED office in connection with an alleged loan scam of Rs 17,000 crore.

Anil Ambani appear before ED | १७ हजार कोटींचा कर्ज घोटाळा; अनिल अंबानीची ‘ईडी’ चौकशी

नवी दिल्ली : News Network Anil Ambani appear before ED | रिलायन्स एडीएजी समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. १७,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीच्या कथित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अनिल अंबानी यांना गेल्या आठवड्यात समन्स बजावण्यात आले होते. ज्या कंपन्यांची…

नीता अंबानी Reliance मधून पायउतार; Jio Bharat फोन लाँच करणार

नीता अंबानी Reliance मधून पायउतार; Jio Bharat फोन लाँच करणार

  मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजमधून राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली आहे. RIL बोर्डाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळावर नियुक्तीची शिफारस केली आहे. नीता अंबानी बोर्डातून पायउतार होणार आहेत. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील. मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी…

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आणि एका बैठकीत थोडेथोडके नव्हे तर चक्क ५ लाख कोटीचे घबाड महाराष्ट्राच्या खिशातून घेऊन गेले. एकंदरीत आता महाराष्ट्रात फक्त विकासाच्या कोरड्या गप्पा झोडल्या जाणार आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशच्या विकासाला बळ मिळणार हे उघड झाले आहे. महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटक,…