Manoj Jarange : गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव; जरांगे यांची प्रकृती खालावली

Manoj Jarange : गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव; जरांगे यांची प्रकृती खालावली

    संभाजीनगर : खबरबात न्यूज नेटवर्क ‘सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव असून मराठा समाजाविषयी माया असती तर उपोषण सुरू असताना चार चार दिवस लावले नसते’, असा आरोप मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषण करत आहेत. दरम्यान आज, मंगळवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली….