Politics : अवधूत गुप्ते आता राजकारणात ‘झेंडा’ रोवणार

Politics : अवधूत गुप्ते आता राजकारणात ‘झेंडा’ रोवणार

मुंबई : प्रसिद्ध गायक, संगितकार, दिग्दर्शक, अभिनेता अवधूत गुप्ते आता राजकारणात झेंडा रोवणार आहे. अवधूत आपल्या प्रोफेशनद्वारे राजकीय क्षेत्राच्या कायम जवळ राहिला आहे. त्याला राजकारणात येण्याबाबत विविध राजकीय पक्षांकडून अनेकदा विचारणाही झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या प्रत्यक्ष राजकारणातील प्रवेशावर तो स्पष्टच बोलला. अवधूतनं आपण राजकारणात येण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. राजकारणात येण्याची योग्य वेळ कुठली…