Hydrogen powered trains will soon run in India. The hydrogen train can be tested in the month of December itself. With this, India will join the ranks of Germany, France, Sweden and China.

Hydrogen Railway | भारतात लवकरच हायड्रोजन रेल्वे धावणार

  नवी दिल्ली : khabarbat News Network भारतात लवकरच हायड्रोजन संचालित रेल्वे धावणार आहे. डिसेंबर महिन्यातच हायड्रोजन रेल्वेचे परीक्षण होऊ शकते. यामुळे भारत हा जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनच्या श्रेणीत सामील होणार आहे. भारतीय रेल्वे प्रथम ३५ रेल्वेगाड्यांचे संचालन करणार आहे. एका रेल्वेगाडीकरता ८० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर याचे ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यास…

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अखेर मुंबई हायकोर्टानं ग्रीन सिग्नल दिला. या प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारी गोदरेज कंपनीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर हायकोर्टाचे न्या. रमेश धानुका आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने आपला निकाल देत गोजरेजची ही याचिका फेटाळली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात विक्रोळी येथील…