मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

  नवी दिल्ली : मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी मिळावी या विषयीच्या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. सुप्रीम कोर्टात २४ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत मासिक पाळीच्या keNel महिलांसाठी रजेचे नियम तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी केली….