महाविनाशक ओपेनहाइमर, रिलीजपूर्वीच हाऊसफुल्ल

महाविनाशक ओपेनहाइमर, रिलीजपूर्वीच हाऊसफुल्ल

अलीकडच्या काही वर्षांत चित्रपट गृहाच्या तिकीट खिडकीवर ना हाऊस फुल्लचा बोर्ड दिसला, ना ऍडव्हान्स बुकिंगची रांग. मात्र अपवाद ठरला तो ‘बाईपण भारी देवा’चा! आता चर्चा आहे ती, ‘ओपेनहाइमर’ (Oppenheimer) या हॉलिवूड (Hollywood) पटाची. ठाणे, मुंबई, दिल्लीत या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. ‘ओपेनहाइमर’ हा सिनेमा उद्या २१ जुलैला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मात्र यापूर्वीच…