Public anger against Trump policies has erupted in America. Once again, thousands of protesters held rallies.

Protest Rally in America | ट्रम्प विरोधात हजारो लोक रस्त्यावर, देशभर निदर्शने

  वॉशिंग्टन : News Network अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमांच्याविरोधात आता अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे. पुन्हा एकदा हजारो निदर्शकांनी अमेरिकेत निषेध रॅली काढली, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा तीव्र विरोध केला. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि शिकागो सारख्या शहरांमध्ये ५ एप्रिल रोजी झालेल्या निदर्शनांपेक्षा…

Mission World Cup : भारतीय संघ दोन तुकडीत न्यूयॉर्कला!

Mission World Cup : भारतीय संघ दोन तुकडीत न्यूयॉर्कला!

    नवी दिल्ली : प्रतिनिधी  टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये १ ते २९ जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी काही संघ आधीच अमेरिका आणि वेस्ट इंडिजला पोहचले आहेत, तर काही संघांची तिथे जाण्याची तयारी सुरू आहे. भारतीय संघाचीही वर्ल्ड कपसाठी तयारी झाली आहे. भारताचा या टी-२० वर्ल्ड कपमधील पहिला…

American kids

अमेरिकी विद्यार्थ्यांना आता हिंदीचे धडे

अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या एशिया सोसायटी (एएस) आणि इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट (आयएआय) यांच्याशी संबंधित १०० हून अधिक लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. यामध्ये ८१६ कोटी रुपयांच्या निधीतून १,००० शाळांमध्ये हिंदीचा अभ्यास वर्ग सुरू होणार आहे. बायडेन यांचा भारताबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन विचारात घेता हा…