नीता अंबानी Reliance मधून पायउतार; Jio Bharat फोन लाँच करणार
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजमधून राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली आहे. RIL बोर्डाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळावर नियुक्तीची शिफारस केली आहे. नीता अंबानी बोर्डातून पायउतार होणार आहेत. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील. मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी…