हिकमती फडणवीस, पॉवरबाज पवार !
विश्लेषण / श्रीपाद सबनीस खरंच, काही योगायोग अतिशय विलक्षण असतात. उल्लेखनीय म्हणजे शिवसेना – भाजप युतीची सांगता ही ‘युती’च्या रौप्यमहोत्सवी वर्षांतच झाली. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले तोच पक्षात फूट पडली. अर्थातच ही फूट आहे, का बंड कि सगळाच बनाव होता, हे येणारा काळ सांगेल. पण यामागे दोन शक्यता असू शकतात. एक…