aiasl : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये नोकरी

aiasl : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये नोकरी

  एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (aiasl) मध्ये भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ५०० रूपये फीस भरावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन उमेदवाराला नाही. पुणे येथे नोकरीची संधी…. https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Pune%20Station.pdf  या लिंकवर क्लिक करा, पुण्यातील recruitment…