‘आर्मस्ट्रॉँग’ को गुस्सा क्यों आता है!
नाशिक : विशेष प्रतिनिधी जहां नही चैना, वहां नही रहेना, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली. आता छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का? अशी चर्चा रंगली आहे. भुजबळ यांनी नागपूर अधिवेशन सोडून तडक नाशिक गाठले आणि आपल्या समर्थकांशी चर्चा सुरू केली. त्यामुळे भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात…