2024 elections

MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीतच होणार!

  मुंबई : प्रतिनिधी एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणा-या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जातील, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मूळात या ज्या परीक्षा आहेत, त्या मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये घेतो, पण न्यायालयाने आपल्याला असा एक…

MPSC नोकर भरती २०२३; लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ जागा

MPSC नोकर भरती २०२३; लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ जागा

MPSC नोकर भरती २०२३ लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ जागा मुंबई : MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब…

job : राज्य शासनाच्या माहिती विभागात भरती

job : राज्य शासनाच्या माहिती विभागात भरती

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील माहिती व जनसंपर्क महासंचालनामधील खालील पदांसाठी पद भरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पदनाम : सहाय्यक संचालक (माहिती) / अधीपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी, गट -ब पदसंख्या – २६ पदनाम : उप संचालक (माहिती), गट -अ (वरिष्ठ) पदसंख्या : २ पदनाम : वरिष्ठ सहाय्यक संचालक…