‘रामायणा’त सीता साकारणारी साई पल्लवी का भडकली?
Khabarbat News Network मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. अभिनेता रणबीर कपूर यामध्ये प्रभू श्री राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडून पूर्णपणे शाकाहार अवलंबल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच संदर्भातील वृत्त वाचून तिचा पारा चढला आहे. साईने…