kids screen time | मुलांच्या ‘स्क्रीन टाईम’वर निर्बंध घालण्याची तयारी
News Network माद्रीद : स्मार्टफोनच्या वापराबाबत तज्ञांच्या समितीने स्पेन सरकारला सल्ला दिला आहे. समितीने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या स्क्रीन टाइमबद्दल विचारण्याचा सल्लाही दिला आहे. मुलांच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेन कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ५० सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने १३ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी डिजिटल उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे….