सोने १,१०,००० रूपयांचा पल्ला गाठणार | gold can reach up to Rs 1,10,000
मुंबई : khabarbat News Network आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदर कपातीमुळे सोन्याचे दर वाढले आहेत असे मानले जात आहे. आगामी काळात व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. कोटक सिक्योरिटीजशी संबंधित अनिंदय बॅनर्जी यांच्या मते सोन्याचा दर पुढील ४ वर्षांत ४,००० डॉलर प्रति औसपर्यंत पोहोचू शकतो….