Macrotech Developers, a company owned by Abhishek Lodha, has filed a petition against the House of Abhinandan Lodha, a company owned by his younger brother Abhinandan Lodha.

Real Estate | लोढा बंधूमध्ये वादाची ठिणगी; मालमत्ता, ब्रॅँडसाठी हायकोर्टात

khabarbat News Network मुंबई : बांधकाम क्षेत्रातील नावाजलेली कंपनी लोढा समुह यांच्यातील व्यावसायिक वाद समोर आला आहे. अभिनंदन लोढा यांनी लोढा ब्रँडचा लोगो वापरू नये अशी मागणी करत मोठा भाऊ अभिषेक लोढा यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिषेक लोढा यांच्या मालकीच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने धाकटा भाऊ अभिनंदन लोढाच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनीविरोधात याचिका…

SIP मध्ये १७,६१० कोटींची उच्चांकी गुंतवणूक

SIP मध्ये १७,६१० कोटींची उच्चांकी गुंतवणूक

भारतीय म्युच्युअल फंड (MF) उद्योगातील (AUM) व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. AUM वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारातील वाढ आणि फंडांच्या गुंतवणुकीत सातत्याने झालेली वाढ होय. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये ओपन-एंडेड स्कीम्स अंतर्गत व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ५०.८० लाख कोटी रुपये होती, तर नोव्हेंबर २०२३ मध्ये हा…

कोथिंबीर पावली, लक्ष्मी धावली ! हरभरा रुसला अन करडई हसली…

कोथिंबीर पावली, लक्ष्मी धावली ! हरभरा रुसला अन करडई हसली…

देगलूर (रामचंद्र भंडरवार) : देगलूर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याची स्पर्धा शेतकऱ्यात लागली होती. काही वर्षे उत्पन्नही भरपूर निघायचे मात्र सतत तेच पीक घेण्याचा सोस, नेहमी शेतजमीन ओलिताखाली ठेवण्याचे वाढते प्रमाण यामुळे शेतीचा पोत वरचेवर घसरू लागला. याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर झाला. दाणे ऐन भरण्याच्या काळात मर रोगाची लागण झाल्यामुळे…