Dabbewala’s success story | डब्बेवाल्यांच्या व्यवस्थापनाचा धडा ९वीच्या अभ्यासक्रमात!
तिरुवअनंतपुरम : मुंबईतील जग प्रसिद्ध डब्बेवाल्या काकांच्या यशाचे आणि व्यवस्थापनाचे धडे आता शालेय अभ्यासक्रमात गिरवले जातील. मुंबईतील डब्बेवाल्यांचा व्यवसाय जवळपास १३० वर्षांहून अधिक जुना आहे. घरचे जेवण थेट कार्यालयात पोहचविण्याचे व्यवस्थापन मुंबईतील डब्बेवाले अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जगातील अनेक दिग्गजांनी घेतली आहे. आता त्यांचा धडा इयत्ता ९वीच्या अभ्यासक्रमात असेल. The success…