Mahavikas Aghadi has announced candidates for 239 out of 288 seats. 215 candidates have been announced by Mahayuti. In this, BJP has announced candidates for the maximum number of 121 seats.

महायुती की महाविकास आघाडी; जाणून घ्या कोणाचे सर्वाधिक उमेदवार!!

मुंबई : विशेष प्रतिनिधी यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातून उमेदवारांची यादी घोषित केली जात आहे. राज्यात एकूण २८८ मतदारसंघ आहेत. यात आतापर्यंत विविध मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने २८८ पैकी २३९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात काँग्रेसने ८७,…