Reservation Hike : सरकारी नोकऱ्यांत आता महिलांना मिळणार ३५ टक्के आरक्षण !

Reservation Hike : सरकारी नोकऱ्यांत आता महिलांना मिळणार ३५ टक्के आरक्षण !

  पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका (election) आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांच्या आरक्षणामध्ये (reservation) वाढ करण्यात आली. आता महिलांना राज्यात ३५ टक्के आरक्षण मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मध्य प्रदेश (madhya predesh) मध्ये शिवराज सिंह चौहान यांनी…