पत्नीचे कर्ज फेडण्याची जबाबदारी पतीची असते : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : khabarbat News Network Loan defaulter | तोंडी कराराच्या आधारे पत्नीच्या ट्रेडिंग खात्यातील डेबिट बॅलन्ससाठी पतीला संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे जबाबदार धरता येते असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. म्हणजेच जर पत्नीने शेअर (share market) मार्केटमध्ये कर्ज घेतले असेल तर त्याला पतीही जबाबदार असणार आहे, असे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात…