Life Insurance Corporation of India (LIC) has announced a notification for the recruitment process 2025 for a total of 841 posts.

LIC job vacancy 2025 : LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! AAO आणि AE पदांसाठी ८४१ जागांची भरती

भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) नोकरी मिळवू इच्छिणा-या तरुणांसाठी एलआयसीने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता या एकूण ८४१ पदांसाठी भरती प्रक्रिया २०२५ ची अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एलआयसीच्या (LIC) अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. हे पण वाचा…. कर्मचा-यांसाठी गुडन्यूज! ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू…

LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

  औरंगाबाद : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर २४ जानेवारी २०२३ रोजी Accounting fraud आणि Stock manipulation सह गंभीर आरोप केले. यानंतर अदानी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सला मोठा फटका बसला. LIC म्हणजेच भारतीय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या देशांतर्गत सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थेने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केली. या गुंतवणुकीमुळे LIC ला ४९,७२८…

LIC आणि SBI चे करोडो रुपये डुबणार; कोट्यवधी गुंतवणुकदारांचा पैसा अदानीमुळे धोक्यात !

LIC आणि SBI चे करोडो रुपये डुबणार; कोट्यवधी गुंतवणुकदारांचा पैसा अदानीमुळे धोक्यात !

उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर गंभीर संकट अदानी कंपनीच्या कारभाराची सेबी, SIT आणि रिझर्व्ह बँकेकडून सखोल चौकशीची मागणी मुंबई : हिंडनबर्ग संशोधन संस्थेने अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक…

Job : LIC मध्ये ९ हजार विकास अधिकाऱ्याची भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी

Job : LIC मध्ये ९ हजार विकास अधिकाऱ्याची भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी

मुंबई : LIC (भारतीय आयुर्विमा महामंडळ) मध्ये ९,३९४ प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला LIC ची अधिकृत वेबसाइट licindia.in वरून ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२३ शैक्षणिक पात्रता…