The central government is considering installing GPS and black boxes (EDRs or Event Data Recorders) in tractor trolleys, just like in aircraft.

ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स, GPS लावणे बंधनकारक; राज्यात पहिल्यांदा कोल्हापुरातून विरोध

कोल्हापूर : प्रतिनिधी विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स (ईडीआर अर्थात इव्हेंट डेटा रेकॉर्डर ) बसवण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध कोल्हापुरातून झाला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. याविषयीची अधिसूचना रस्ते…

The Central Bureau of Investigation (CBI) on Tuesday raided 60 locations in Maharashtra's cities of Pune, Nanded, Kolhapur, Delhi and Bengaluru in connection with a cryptocurrency scam worth Rs 6,600 crore.

नांदेड, पुण्यासह महाराष्ट्रात ६,६०० कोटींचा cryptocurrency घोटाळा!

  नांदेड/पुणे : News Network तब्बल ६,६०० कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळा प्रकरणात मंगळवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, कोल्हापूरसह दिल्ली आणि बंगळुरु या शहरांमध्ये तब्बल ६० ठिकाणी धाड टाकली. सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात गेन बिटकॉईन कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ६,६०० कोटी रुपये इतकी आहे. मे. व्हेरिएबल…

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

करोडोंचा खर्च, मात्र जनतेची पाठ ३० गायींची तब्येत गंभीर, उपचार सुरु करोडोंच्या लोकोत्सवाकडे जनतेची पाठ शिळ्या भाकरी, चपातीचे लागले ढिगारे मृत गायींना तातडीने रातोरात पुरले कणेरी मठाची माहिती देण्यात लपवाछपवी कोल्हापूर : कणेरी मठात सुरु असलेल्या पंच महाभूत लोकोत्सवात ५० गायी अक्षरशः पंच महाभूतात लीन पावल्या तर अन्य ३० गायी या लीन होण्याच्या प्रक्रियेत आहेत….