The Devasthan Trust has decided to implement a dress code for devotees visiting Jejuri Fort to have darshan of Shri Kshetra Khandoba Dev.

Khandoba Jejuri | जेजुरीच्या खंडोबा देवस्थानचा निर्णय; भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश

  जेजुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणा-या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता (ड्रेसकोड) लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव…

Jejuri khandoba

jejuri khandoba | सोमवतीनिमित्त भाविक खंडोबाच्या चरणी लीन…

  khabarbat News Network जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची (दि. २ सप्टेंबर) सोमवती अमावस्या यात्रा उत्साहात पार पडली. राज्यभरातून कुलदैवताच्या दर्शनासाठी भाविक जेजुरी गडावर आले होते. श्रावणातील शेवटचा सोमवार आणि अमावस्येचा पुण्यकालही होता. तब्बल ७२ वर्षांनी असा योग आल्याने भाविकांनी रविवारपासूनच जेजुरीत गर्दी केली. पहाटेची पूजा, महाभिषेक आटोपल्यानंतर मंदिर गाभारा…

सोन्याच्या जेजुरीला झळाळी, गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात

सोन्याच्या जेजुरीला झळाळी, गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात

जेजुरी : विजयकुमार हरिश्चंद्रे सोन्याच्या जेजुरीतील लोकदैवत खंडोबाच्या गडकोटास सुमारे ३०० वर्षापूर्वीच्या स्थापत्य शास्त्राची झळाळी नव्याने देण्याचे काम सुरु आहे. खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. जेजुरी गडाचे गतकालीन वैभव पुन्हा भाविकांना अनुभवता येणार आहे. गडकोटाच्या भिंती अंतर्गत दगडी कामाला सुरवातही करण्यात आली आहे. या करिता राज्य शासनाच्या पुरातत्व विभागकडून कामांना वेगही आला…