आयुक्त केंद्रेकरांच्या VRS वरून राजकारण तापले

आयुक्त केंद्रेकरांच्या VRS वरून राजकारण तापले

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या VRS अर्थात स्वेच्छानिवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नको आहेत म्हणून केंद्रेकरांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तर, केंद्रेकरांची स्वेच्छानिवृत्ती हा त्यांचा वैयक्तिक विषय असून त्याचा सरकारशी काहीही संबध नाही. विरोधी पक्षाने कुठल्याही गोष्टीचे राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर…