MahaVitaran Recruitment 2024 : महावितरणमध्ये 468 पदांवर भरती

MahaVitaran Recruitment 2024 : महावितरणमध्ये 468 पदांवर भरती

  महाराष्ट्र राज्य वितरणमध्ये (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) 468 रिक्त पदांच्या जागी भरती करण्यात येत आहे. महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक अकाऊंट्स (Junior Assistant Accounts) पदांवर भरती सुरु आहे. MahaVitaran Recruitment 2024 : सरकारी नोकरीची संधी  पद : कनिष्ठ सहाय्यक लेखा (Junior Assistant Accounts) रिक्त पदांची संख्या : 468 पदे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत…