Internships worth more than Rs 1 lakh 19 thousand are being offered by more than 300 top companies in the country in more than 738 districts of the country.

बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये! काय आहे योजना?

PM Internship scheme 2025 च्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 738 हून अधिक जिल्ह्यांमध्ये देशातील 300 हून अधिक टॉप कंपन्यांकडून 1 लाख 19 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या इंटर्नशिप (Internship) ऑफर केल्या जात आहेत. 21 ते 24 वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुण 12 मार्चपर्यंत या योजनेसाठी अर्ज करु शकतात. हे पण…

Lets get govt. job : सरकारी नोकरी मिळवण्याचा शॉर्टकट

Lets get govt. job : सरकारी नोकरी मिळवण्याचा शॉर्टकट

  सरकारी नोकरी शोधणे हे अवघड काम असले तरी ते अशक्य नाही. सरकारी नोकरी शोधण्यासाठी विद्यार्थी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती यासारख्या अनेक प्रक्रिया पार करतात. तथापि, यश मिळतेच असे नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का,  परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळू शकते. त्यासाठी काही website ला भेट द्यायला हवी. – सर्वप्रथम Mygov जॉब्स…

4000 Jobs in Indian Merchant Navy

4000 Jobs in Indian Merchant Navy

इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये थेट नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. 30 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. sealanmaritime.in. या साईटला जाऊन भरतीसाठी अर्ज करावा लागेल. शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आली आहे. 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून 4000 पदे ही भरली…

Maharashtra Police : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती

Maharashtra Police : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत १७,४७१ विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा. महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतही वाढवण्यात…

SSC Job : 968 Jr. Engineer पदासाठी भरती

SSC Job : 968 Jr. Engineer पदासाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (SSC) कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer) पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना १८ एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी ssc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. तसेच नोंदणीकृत उमेदवार येत्या २२ ते २३ एप्रिल या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा देखील करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कनिष्ठ अभियंता पदाच्या…

JOBs in SAIL : केंद्र सरकारच्या कंपनीत नोकर भरती सुरू

JOBs in SAIL : केंद्र सरकारच्या कंपनीत नोकर भरती सुरू

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी इच्छुकांकडे आहे.या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली. टेक्निशियन पदांसाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्याकडून राबवली जात आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी sail.co.in या साईटला भेट द्या. तिथेच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल….

SBI मध्ये नोकरी करण्याची थेट संधी

SBI मध्ये नोकरी करण्याची थेट संधी

  SBI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त Online पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2024 आहे. sbi.co.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज…

SSC Recruitment : आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती

SSC Recruitment : आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती

लष्करात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्यात आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती करण्यात येणार आहे. Indian Army Recruitment 2024 अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024 381 पदांवर भरती शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. लष्कराच्या अधिकृत भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची…

Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू

Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू

Agniveer Recruitment 2024 भारतीय सैन्यात काम करून देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया आज, ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकता. भारतीय सैन्य…

DFSL Recruitment : महाराष्ट्रात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती

DFSL Recruitment : महाराष्ट्रात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती

१० ते पदवीधरांसाठी १२५ पदांवर भरती वयोमर्यादा ३८ वर्ष, वेतन १ लाखाहून अधिक फोरेंसिक सायन्स लेबोरेटरी निदेशालय (DFSL) मध्ये साइंटिफिक असिस्टंटच्या पदांवर भरती करण्यात येत आहे. याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवार ऑफिशियल वेबसाइट dfsl.maharashtra.gov.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा तपशिल : साइंटिफिक असिस्टंट : ५४ पद साइंटिफिक असिस्टंट (साइबर क्राइम,…