Americans FPI holdings in India is the highest

Americans FPI holdings in India is the highest | भारताच्या ‘डेड इकॉनॉमी’चे अमेरिकी गुंतवणूकदारांना वेड

वॉशिंग्टन : News Network अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लादले. दरम्यान, भारताच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी Dead Economy म्हटले होते. Trump यांना भारताची अर्थव्यवस्था आवडत नसली तरी अमेरिकन लोकांना भारतीय अर्थव्यवस्थेचे वेड आहे. भारताच्या शेअर बाजारात याचे उदाहरण पाहायला मिळते. भारतीय शेअर्समधील परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारताच्या परकीय…

LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

  औरंगाबाद : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर २४ जानेवारी २०२३ रोजी Accounting fraud आणि Stock manipulation सह गंभीर आरोप केले. यानंतर अदानी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सला मोठा फटका बसला. LIC म्हणजेच भारतीय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या देशांतर्गत सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थेने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केली. या गुंतवणुकीमुळे LIC ला ४९,७२८…

इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने गो पेमेंट्समध्ये गुंतवले १६ कोटी

इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने गो पेमेंट्समध्ये गुंतवले १६ कोटी

नवी दिल्ली : इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेड या भारतातील पहिल्या सूचीबद्ध सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने इन्स्टंट ग्लोबल पेटेक प्रा. लि जी गो पेमेंट्स म्हणून कार्यरत आहे, यामध्ये रु. १६ कोटी गुंतवून २.४२% ने समभाग वाढवलेला आहे. या गुंतवणुकीमुळे इन्फिबीम गो पेमेंट्समध्ये ५४.८०% हिस्सा धारण करेल. गो पेमेंट्स मधील गुंतवणुकीमुळे कंपनीला जलद गती मिळू शकेल,…

LIC आणि SBI चे करोडो रुपये डुबणार; कोट्यवधी गुंतवणुकदारांचा पैसा अदानीमुळे धोक्यात !

LIC आणि SBI चे करोडो रुपये डुबणार; कोट्यवधी गुंतवणुकदारांचा पैसा अदानीमुळे धोक्यात !

उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर गंभीर संकट अदानी कंपनीच्या कारभाराची सेबी, SIT आणि रिझर्व्ह बँकेकडून सखोल चौकशीची मागणी मुंबई : हिंडनबर्ग संशोधन संस्थेने अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक…