Indian Railways Hyperloop Train

Hyperloop train | विमानापेक्षा वेगवान, अवघ्या २५ मिनिटांत मुंबईहून पुणे!

  khabarbat News Network नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सातत्याने प्रगती करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. तर बुलेट ट्रेन लवकरच धाव घेईल. यासोबतच हायपरलूप ट्रेन सुद्धा या मालिकेत जोडल्या जाणार आहे. त्यासाठीचा ४१० किमीचा ट्रॅक पण तयार झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. रेल्वेची…

An incident occurred when the engine of 'Vande Bharat', which was made with new technology, failed. After that, the engine of the freight train was started and taken to the 'Vande Bharat' railway.

Vande Bharat Train | ‘वंदे भारत’चे इंजिन फेल!

khabarbat News Network बनारस : भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली रेल्वे म्हणून ‘वंदे भारत’ची ओळख निर्माण झाली आहे. यामुळे ही रेल्वे आपआपल्या भागातून सुरु करण्याची मागणी वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेले ‘वंदे भारत’चे इंजिन फेल झाल्याची घटना घडली. त्यानंतर मालगाडीचे इंजिन लावून ‘वंदे भारत’ रेल्वेला नेण्यात आले. नवी दिल्ली ते बनारस जाणा-या वंदे भारत रेल्वेच्या…

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अखेर मुंबई हायकोर्टानं ग्रीन सिग्नल दिला. या प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारी गोदरेज कंपनीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर हायकोर्टाचे न्या. रमेश धानुका आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने आपला निकाल देत गोजरेजची ही याचिका फेटाळली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात विक्रोळी येथील…

Railway : १० वी पास उमेदवारांना रेल्वे मध्ये नोकरी

Railway : १० वी पास उमेदवारांना रेल्वे मध्ये नोकरी

रेल्वे कोच फॅक्टरीमधील एकूण ५५० पदे या अप्रेंटिस भरतीद्वारे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट rcf.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे. वयोमर्यादा ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा १५ वर्षांपेक्षा जास्त असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत…