युद्धज्वर वाढला..! पाकिस्तानधार्जिण्या दहशतवादावर भारत-इस्रायलचे ‘ऑपरेशन’!
नवी दिल्ली/कराची : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला अखेर चीन मैदानात उतरला. पाकिस्तानला चीनने लांब पल्ल्याचे मिसाईल, शस्त्रास्त्रे दिली असतानाच, इस्रायलने भारतासाठी अत्याधुनिक शस्त्रे पाठवली आहेत. यामुळे लष्करी तणाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, १५ इस्रायली नागरिक श्रीनगरला पोहोचल्याचीही माहिती आहे, ज्यामुळे संयुक्त ऑपरेशनची शक्यता वर्तवली जात आहे. आधी या प्रकरणात रक्ताचे पाट वाहण्याची…