चला ! मंदीचा पाळणा हलला; आता नोकरी-धंदा सांभाळा…

चला ! मंदीचा पाळणा हलला; आता नोकरी-धंदा सांभाळा…

नवी दिल्ली I २०१२, २०१४, २०२२ मधील मंदी आणि २०१९ पासून घोंघावत असलेले कोरोनाचे सावट यामुळे जगभर महागाई, नोकर कपात, कर्जावरील वाढते व्याजदर अशा अनंत अडचणी सामान्य नागरिकांसमोर उभ्या ठाकल्या. आर्थिक नाकेबंदी सारख्या कैक संकटांना तोंड देत अखेर साऱ्या जगाने २०२३ गाठले. नव्या वर्षाचे साऱ्या जगाने जल्लोषात स्वागत केले खरे पण, २०२३ धोक्याचे असल्याचा इशारा…