HUDCO Mumbai Recruitment 2024 : ‘हडको’मध्ये १३ पदांसाठी भरती

HUDCO Mumbai Recruitment 2024 : ‘हडको’मध्ये १३ पदांसाठी भरती

  गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड (HUDCO) यांच्याकडून विविध विभागांतील १३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना ६५,००० पगार मिळू शकतो. https://hudco.org.in/index.aspx या लिंकवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी अर्ज करु शकता. https://hudco.org.in//writereaddata/PublicNotice/advertisement-fixed-term-040524.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल. भरतीची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची शेवटच्या…