SBI चा MCLR वाढला, आजपासून व्याज महागले

SBI चा MCLR वाढला, आजपासून व्याज महागले

  भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या फ्लोटिंग व्याजदरावरील MCLR मध्ये आजपासून (१५ जुलै) वाढ केली. यामुळे कर्जावरील व्याज महाग झाले. परिणामी घर, वाहन खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी MCLR दरात 0.05% वाढ केली. EMI फक्त रीसेट तारखेलाच वाढेल. उल्लेखनीय म्हणजे 3 महिन्यांसाठी MCLR 5 bps ने…