The Reserve Bank of India (RBI) has taken action against HDFC Bank and Shriram Finance for violating regulations.

HDFC Bank, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

मुंबई : प्रतिनिधी भारतीय (RBI) रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी (HDFC) बँक आणि श्रीराम फायनान्सवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे केल्याने कारवाई करण्यात आली. जेव्हा जेव्हा एखादी बँक नियमांचे उल्लंघन करते आणि मनमानी पद्धतीने काम करते तेव्हा आरबीआय त्यावर दंड आकारू शकते. खाजगी क्षेत्रातील ‘एचडीएफसी’ बँकेला ४.८८ लाख रुपये आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी श्रीराम फायनान्स (Shriram Finance) लिमिटेडला २.७०…

शेअर बाजार उसळला; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा
|

Share Market News | गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा; निवडणुकीनंतर शेअर बाजार उसळला

  मुंबई : विशेष प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून अस्थिर असणा-या शेअर बाजारात आज (सोमवारी) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयानंतर चांगलीच उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. आज सकाळी, २ दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीनंतर, सेन्सेक्स ८०,४०० च्या वर व्यवहार करत आहे, तर निफ्टी २४,३०० च्या वर व्यवहार करत आहे. दोन्हीमध्ये १.५ टक्क्यांहून अधिक…

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

मुंबई : RBI ने रेपो रेटमध्ये वर्षभरात ६ वेळा मोठी वाढ केली. यामुळे कर्जाचे हप्ते थकण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता कर्ज घ्यायचे की नाही या विवंचनेत लोक असताना भारतीय रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची योजना आखत आहे. जे लोक आता कर्ज घेणार आहेत, किंवा ज्यांनी फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे त्यांचे EMI मोठ्या…