H1B व्हिसा धारकांना कॅनडाचे निमंत्रण

H1B व्हिसा धारकांना कॅनडाचे निमंत्रण

कॅनडा सरकार एक ओपन वर्क परमिट स्ट्रीम तयार करणार आहे, ज्यामुळे १० हजार अमेरिकन एच-१ बी (H1B) व्हिसा धारकांना कॅनडामध्ये येऊन काम करता येईल. या अंतर्गत एच-१ बी व्हिसा धारकांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कॅनडामध्ये अभ्यास आणि काम करण्याची परवानगी मिळेल, अशी घोषणा कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री सीन फ्रेझर यांनी केली. कॅनडा आणि यूएस या दोन्ही देशातील…