To expand and strengthen healthcare facilities in Maharashtra, the Centre has approved six superspecialty government medical colleges and 700 additional MBBS seats.

संभाजीनगर, लातूरसह ६ सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेजला मंजुरी

– एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त आणि पदव्युत्तर ६९२ जागा मंजूर – जिल्हास्तरावर २५ एकात्मिक  आरोग्य प्रयोगशाळांना मंजुरी – २२ एम्सला मंजुरी, मात्र नाशिकचा प्रस्ताव अंतर्भूत नाही नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्राने सहा सुपरस्पेशालिटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त जागा मंजूर केल्या आहेत. महाराष्ट्रात गोंदिया आणि नंदुरबार…

nanded hospital death

Hospital Death : नांदेड मधील मृत्युकांड प्रकरणी डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

  महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात मृत्यूचे तांडव सूरू असतानाच नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (Dean) डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये २४ तासांमध्ये २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या मृतांमध्ये १२ बालकांचा समावेश होता. नांदेडच्या (nanded)…