Google, Meta ची ऑनलाईन बेटिंग अॅप प्रकरणी होणार चौकशी; ED ने बजावली नोटीस
नवी दिल्ली : News Network Google आणि Meta या दोन कंपन्यांच्या अडचणी वाढणार आहेत. (ED) ईडीने या दोन कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ऑनलाइन बेटिंग ऍप्सशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीसंदर्भात बजावली आहे. या दोन्ही कंपन्यांनी (betting apps) बेटिंग ऍप्सना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जाहिराती आणि वेबसाइटना महत्त्व दिल्याचा आरोप ईडीने केला आहे….