Hockey : जर्मनी तिसऱ्यांदा वि‌श्वविजेता

Hockey : जर्मनी तिसऱ्यांदा वि‌श्वविजेता

भुवनेश्वर : जर्मनी हाॅकी संघाने तिसऱ्यांदा वि‌श्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला. जर्मनीने अंतिम सामन्यात दाेन वेळच्या उपविजेत्या बेल्जियमचा पराभव केला. जर्मनी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ ने फायनल जिंकली. त्यामुळे बेल्जियम संघ राैप्यपदकाचा मानकरी ठरला. कर्णधार थियरे ब्रिंकमॅनने आपल्या कुशल नेतृत्वात हाॅलंड संघाला विश्वचषक हाॅकी स्पर्धेत कांस्यपदक मिळवून दिले. दाेन वेळच्या उपविजेत्या हाॅलंड हाॅकी संघाने कलिंगा स्टेडियमवर…